Home

Description

मजुरी करणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेल्या युनुसची वाटचाल खडतर होती. वेटरपासून सिक्युरिटी गार्डपर्यंतची नोकरी करत तो अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता. त्याचवेळी कॅन्सरचा घात झाला. कुटुंब हादरले, पण इनुने हार मानली नाही. आईचा संघर्ष पाहून त्याला नवी उमेद मिळाली. मृत्यूच्या दारापर्यंत जाऊनही त्याने लढा दिला आणि कॅन्सरवर मात केली. कोणत्याही परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येकाने स्वानुभव असलेली ‘इनुची गोष्ट’ वाचावी आणि अंर्तमनात सांगवं की संघर्ष मान्य आहे “कारण अजून मी जिंवत आहे…” 

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS