Home

व्हेन माय फादर - When My Father Paperback – Feb. 29 2024 Marathi Edition By Shital Deshmukh-Dahake (Author) Sold By Vidya Books 25% OFF

ISBN NO: 9789394266537

Available Books: 1 Left

₹300.00 ₹ 225

QTY:
Author Name:Shital Deshmukh-Dahake
Publisher Name:Newera Publishing House
Book Language:MARATHI
Main Category: MARATHI VIBHAG
Sub Category:KADAMBARI
Binding Type:Paperback

Description

नात्यांची झापडं डोळ्यावर ओढ ू न बसलेल्या समाजाला नात्यांपलीकडे बघण्यासाठी भाग पाडणारी कादंबरी. माणूस विकारांसह जगत आला आहे आणि विकृ त वागत आला आहे. बालकांचे लैंगिक शोषणही सामाजिक समस्या तशी जुनीच आहे. वर्तमान काळ त्याला अपवाद नाही. आपण रोजच तशा बातम्या पाहत असतो, ऐकत असतो, वाचतो. मात्र; या विषयावर व्यक्त होणे टाळतो. बाललैंगिक शोषणाच्या बहु तांश घटनांमध् अपराधी ये ओळखीतला किंवा कु टुंबातलाच असतो. कधी अगदी जवळच्या नात्यातला तर कधी अगदी सख्खा बाप सुद्धा. मराठी कादंबरी अशावेळी प्रत्येक आईने कादंबरीतल्या नायिके च्या आईप्रमाणे कणखर बनून आपल्या लहानग्यांना समजून घेणं अपेक्षित आहे. प्रत्येक सजग आईने आणि आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांनी नक्की वाचावी अशी ही कादंबरी.

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS