20% Discount All New Customers get register

Home

मेंदूची मशागत - Menduchi Mashagat (Marathi) 25% OFF

ISBN NO: 9789348458148

Available Books: 1 Left

₹ 0

QTY:
Author Name:Deva Zinjad
Publisher Name:Newera Publishing House
Book Language:MARATHI
Main Category: MARATHI VIBHAG
Sub Category:INFORMATIVE
Binding Type:Paperback

Description

‘मेंदची मशागत’ या पु ू स्तकात वेगवेगळ्या विषयांवरचे विविध भाव वाचायला मिळतात. या पुस्तकाची नाळ गावाच्या मातीशी जोडलेली आहे, कारण देवा झिंजाड हे गावगाड्याचे लेखनाच्या माध्यमातून अवलोकन करणारे आहेत. ते शहरात राहत असले तरी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा कठीण काळ गावात गेलेला आहे. त्या संघर्षाच्या अनुभवांना त्यांनी या लेखांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे. त्यातून अनेक ज्वलंत विषयांना त्यांनी तोंड फोडले आहे. वाचनसंस्कृतीचं महत्त्व देवा झिंजाड वारंवार ठळक करतात. वाचनातून फक्त माहिती नाही तर आपल्या मनाची आणि मेंदची ू ही मशागत होते. ध्य साकारण् ये यासाठी मेहनत आणि व्हिजन लागतं तसंच वाचनही महत्त्वाचं आहे. ‘मेंदची मशागत’ ू या पुस्तकातून झिंजाड यांनी लहानपणापासून आलेले अनुभव छोट्या छोट्या प्रकरणांच्या माध्यमातून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहिले आहेत आणि त्या अनुभवातून अनमोल संदेश दिला आहे. शेवटी मोबाइलमुळे डोक्यातील मेंदू हातांच्या बोटांमध् उतरला आ ये हे. त्या मेंदला परत डोक् ू यात आणण्यासाठी त्या ‘मेंदची मशागत’ ू होणं गरजेचं आहे

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS